Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी

शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी

Related Story

- Advertisement -

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने शिवसैनिक इथे दाखल झाले आहेत. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अगदी महाराष्ट्रातून शिवसैनिक दाखल होत असतात.

- Advertisement -