Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील चित्ररथांच्या वाहनांची चाचणी

छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील चित्ररथांच्या वाहनांची चाचणी

Related Story

- Advertisement -

मुंबईतील दादरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड होत असते. या मध्ये राज्य सरकारच्या सर्व विभागांकडून चित्ररथ दाखवण्यात येतात. यामध्ये त्या विभागात काय काम चालते याबाबत माहिती देण्यात येते. या वाहनांची वाहतूक पोलिसांकडून पाहणी करण्यात आली असून वाहने तपासली गेली आहेत.

- Advertisement -