घरव्हिडिओशिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले

शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले

Related Story

- Advertisement -

दादरच्या शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले. यासह महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे गुलमोहराचे झाड बाळासाहेबांनीच लावले होते. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर जाऊन याची पाहणी केली.

- Advertisement -