Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलसाठी मुंबईकर सज्ज

शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलसाठी मुंबईकर सज्ज

Related Story

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 2 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून संपूर्ण फेस्ट डिझाईन करण्यात आला असून, अनेक कलाप्रेमी दरवर्षी या आर्ट फेस्टमध्ये हजेरी लावतात. 2 ते 5 फेब्रुवारी पर्यंत हा फेस्टिव्हल असणार आहे.

- Advertisement -