घरव्हिडिओशिवेंद्रराजे अन् उदयनराजेंमध्ये रंगला शाब्दीक वाद

शिवेंद्रराजे अन् उदयनराजेंमध्ये रंगला शाब्दीक वाद

Related Story

- Advertisement -

सातारा नगर पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्याने दोन्ही राजेंकडून विकासकामांचा धडाका सुरू आहे.एकमेकांवर नारळफोड्या आणि घरफोड्या अश्या टीका करून सातारा पालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले.साताऱ्यातील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार शिवेंद्रराजे भोसले चक्क जेसीबीवर स्वार झाले.त्यांनी जेसेबीचे स्टेरिंग हातात घेत रस्त्याचे भूमिपूजन केले यावेळी नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -