Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवजयंतीचा राज्यभर जल्लोष, मुख्यमंत्री शिंदे पोहोचले शिवनेरीवर

शिवजयंतीचा राज्यभर जल्लोष, मुख्यमंत्री शिंदे पोहोचले शिवनेरीवर

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा केला. यासह शिवप्रेमींना संबोधित केलं.

- Advertisement -