- Advertisement -
‘प्रवाशांनीच रेल्वेची तिकीटं बुक केली आहेत. यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाही. कुठलाही काळाबाजार नाही. याप्रकरणी आरपीएफ, खासगी विभागामार्फत वारंवार तिकिट काऊंटरवर चौकशी केली जाते. त्यामध्ये सॉफ्टवेअरपासून सर्व वस्तुंची तपासणी केली जाते. त्यामुळे आक्षेपार्ह्य कुठेच नाही’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपूरे यांनी सांगितले.
- Advertisement -