घर व्हिडिओ आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून घेतला गोवर परिस्थितीचा आढावा, पेडणेकरांची माहिती

आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून घेतला गोवर परिस्थितीचा आढावा, पेडणेकरांची माहिती

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात मुंबईत गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ‘अजूनही ठाकरे गटाची जबाबदारी संपली नाही आणि संपणारही नाही. तसेच आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून गोवरची सध्या परिस्थिती आणि त्यावरची उपाययोजना आढावा घेतला गेला,’ अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

- Advertisement -