Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी राऊतांवर भडकले

नाशिकमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी राऊतांवर भडकले

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार प्रहार केला. शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या आणि गुन्हे अंगावर घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत पालापाचोळा म्हणतात; मात्र संजय राऊत हे शिवसेना या वटवृक्षावरील बांडगूळ आहेत, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -