Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गट अधिकृत शिवसेना; विधिमंडळ पक्ष कार्यालयही शिंदेंच्या ताब्यात

शिंदे गट अधिकृत शिवसेना; विधिमंडळ पक्ष कार्यालयही शिंदेंच्या ताब्यात

Related Story

- Advertisement -

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची, धनुष्यबाण शिंदेंचं आता विधिमंडळ पक्ष कार्यालयावरही शिंदेंच्या अधिकृत शिवसेनेने ताबा मिळवला आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले तसेच आमदार सदा सरवणकर यांनी विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दावा केला आहे.

- Advertisement -