घरव्हिडिओशिंदे गटाचा व्हिप ठाकरेंसह 16 आमदारांनाही लागू होतो का? जाणून घ्या सविस्तर

शिंदे गटाचा व्हिप ठाकरेंसह 16 आमदारांनाही लागू होतो का? जाणून घ्या सविस्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील 56 आमदारांपैकी ठाकरेंकडे 16 तर शिंदेंकडे 40 आमदार आहेत. मात्र आता शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाची राजकीय पॉवर आणखी वाढली आहे. इतकंच काय तर आता ठाकरेंकडे असलेले 16 आमदारांवर व्हिपच्या माध्यमातून अपात्र करण्याचा हक्कदेखील शिंदेंकडे आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात….

- Advertisement -