- Advertisement -
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचं? हे प्रकरण मिटल्यानंतर सुप्रीम कोर्टाची सुनावणीही पार पडली. मात्र मुद्दा राहिलाय तो आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा. लवकरच शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाणही निश्चित करण्यात आलं आहे.
- Advertisement -