- Advertisement -
लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार बदलून त्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असं भाजपचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाणार का? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून
- Advertisement -