Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन

शिंदे गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन

Related Story

- Advertisement -

शिंदे गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. मंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे गटातील नऊ मंत्री एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. दरम्यान यापूर्वी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील नऊ मंत्र्यांवर टीका केली होती

- Advertisement -