घरव्हिडिओजामीन मिळाल्यानंतर माजी महापौर दत्ता दळवी यांचे कुटुंबीयांनी केले स्वागत

जामीन मिळाल्यानंतर माजी महापौर दत्ता दळवी यांचे कुटुंबीयांनी केले स्वागत

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी यांची जामीनावर सुटका झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणात शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. आज त्यांची जामीनावर मुक्तता झाल्यावर त्यांच्या कुटुंबाने त्यांचे आरती ओवाळून स्वागत केले आहे. यावेळी दत्ता दळवी यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -