घर व्हिडिओ शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून गर्दी जमवण्याचे आदेश

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून गर्दी जमवण्याचे आदेश

Related Story

- Advertisement -

5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे गट तसचे एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा दोन ठिकाणी पार पडणार आहे राजकीय मंचावर तसचे मैदानात कोणत्या गटाचं शक्तीप्रदर्शन सर्वाधिक होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं तसचे राज्याचं लक्ष लागून राहीलं आहे.

- Advertisement -