घर व्हिडिओ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ 9 ऑक्टोबरला धडाडणार

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ 9 ऑक्टोबरला धडाडणार

Related Story

- Advertisement -

शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी नवं बळं देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाप्रबोधन यात्रेचं आयोजन केलं आहे. शिवसेनेचे बडे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातूनच उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेला सुरूवात होणार आहे.

- Advertisement -