घरव्हिडिओउद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात - चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात – चंद्रशेखर बावनकुळे

Related Story

- Advertisement -

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरे हे बावचळलेल्या परिस्थितीतून बोलतात. सत्ता गेल्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. सत्ता गेल्यावर देखील संयम सोडायला नको. आज उद्धव ठाकरे यांची टोमणे सभा होणार. तसेच अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी सत्तेची मस्ती केली” असा घणाघात बावनकुळे यांनी केलाय.

- Advertisement -