घर व्हिडिओ श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात वाद, नेमकं घडलं काय ?

श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात वाद, नेमकं घडलं काय ?

Related Story

- Advertisement -

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम करायचे नाही, असे भाजपने ठरवले आहे.

- Advertisement -