- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद हा शिगेला पोहोचला होता. या राजकीय घडामोडीनंतर भाजपाने माघार घेत. कल्याणे सुभेदार हे श्रीकांत शिंदेंच असतील असा निर्वाळा केलाय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात….
- Advertisement -