Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेसला दूर करुन आशिष शेलारांची वेगळ्या प्रयोगाची इच्छा

काँग्रेसला दूर करुन आशिष शेलारांची वेगळ्या प्रयोगाची इच्छा

Related Story

- Advertisement -

भाजप-शिवसेना युतीचा भगवा बॉम्ब फुटू द्या असं वक्तव्य करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला ऑफर दिली. आशिष शेलार यांच्या ऑफरला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

- Advertisement -