घरव्हिडिओगोव्यामध्ये मविआ सारखा प्रयोग करण्याची शिवसेनेची हालचाल

गोव्यामध्ये मविआ सारखा प्रयोग करण्याची शिवसेनेची हालचाल

Related Story

- Advertisement -

गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेश मध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरू आहे. तशी चर्चा आमच्या पक्षांमध्ये सुरू आहेत. गोव्यामध्ये साधारणतः 20 जागा लढविण्याचा आमचा विचार आहे. गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आम्ही करत आहोत. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो.अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे

- Advertisement -