घरव्हिडिओठाकरे गट की शिंदे गट कोणाचा व्हिप खरा?

ठाकरे गट की शिंदे गट कोणाचा व्हिप खरा?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेकडून बैठक आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी व्हिप बजावण्यात आला होता. परंतु ठाकरे गटाच्या व्हिपचे शिंदे गटाने तर शिंदे गटाच्या व्हिपचे ठाकरे गटाने उल्लंघन केले होते. परंतु त्या दिवशी नक्की का व्हिप बजावण्यात आला होता आणि शिंदे गटाने त्या व्हिपचे उल्लंघन करताना काय केले.

- Advertisement -