घरव्हिडिओशिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात चार खासदार, चार आमदारांची गैरहजेरी

शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात चार खासदार, चार आमदारांची गैरहजेरी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा रविवारी झाला. एका दिवसांत त्यांनी रामलल्लाचे दर्शन, हनुमान गढीवर भाषण, शरयू तीरावरती महाआरती आणि उत्तर प्रदेशातून निघताना मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांची भेट घेतली. या संपूर्ण दौऱ्यात मंत्रिमंडळातील शिवसेना – भाजपा मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि शिंदे गटाचे खासदार- आमदारही उपस्थित होते. मात्र आता चर्चा सुरू झाली आहे, ती या दौऱ्यात गैरहजर असलेल्या शिंदे गटाच्या चार आमदार आणि चार खासदारांची.

- Advertisement -