Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरेंच्या मुस्लिम मावळ्याने सांगितले खरं हिंदुत्त्व

ठाकरेंच्या मुस्लिम मावळ्याने सांगितले खरं हिंदुत्त्व

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या सभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. यामध्ये ठाकरेंचा मुस्लिम मावळा सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. हिंदुत्वाची भूमिका आणि बऱ्याच घटनांवर चर्चा झाली. स्वतःच्या रक्ताने या मावळ्याने पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार असे लिहिले आहे. या मावळ्याने हिंदुत्वाची व्याख्यासुद्धा सांगितली.

- Advertisement -