Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, CM शिंदेंचा राऊतांवर घणाघात

संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, CM शिंदेंचा राऊतांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये वाकयुद्ध सुरूच आहे. खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं होते. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेलक्या शब्दात राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत. त्यामुळे आता काय बोलणार, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच राऊतांचा मॅटनी शो बंद झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

- Advertisement -