Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ काय?

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ काय?

Related Story

- Advertisement -

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन देखील थेट इशारा दिला. तसंच, सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपशी कायमचीच काडीमोड घेण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

- Advertisement -