- Advertisement -
शिवसेनेत अभूतपूर्व अशी फूट पडलीये. यामुळे सामान्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणात भरडला जातोय. कोणत्या गटात जावं, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. दोन्ही गटातील शिवसैनिकांमधील संघर्ष शिगेला जाऊन पोहोचला आहे.