घरव्हिडिओशिवसेनेत फूट, सेनेतील अंतर्गत कलहावर नागरिकांकडून रोष व्यक्त

शिवसेनेत फूट, सेनेतील अंतर्गत कलहावर नागरिकांकडून रोष व्यक्त

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हकालपट्टी करत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पुन्हा नियुक्त्या करीत आहेत. नुकतीच शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत नागरिकांना विचारले असता त्यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -