Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लढाई चिन्हाची! शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास

लढाई चिन्हाची! शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास

Related Story

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. मविआ पायउतार होऊन आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापित झालंय. मात्र शिंदे गटाची तसेच शिवसेनेची खरी लढाई आता सुरू झालीये ती पक्षचिन्हावरून. शिंदे गटाकडे सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे पक्षचिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाचा?; असा सवाल उपस्थित झालाय

- Advertisement -