- Advertisement -
शिवसेनेचे आमदार फुटू नयेत यासाठी वांद्रे येथील रंगशारदा येथे शिवसेना आमदारांची व्यवस्था करण्यात आली या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सेनेच्या आमदारांसाठी आतापर्यंत रंगशारदामध्ये २५ रूम बुक करण्यात आल्या आहेत. एका रूम मध्ये दोन आमदार अशी व्यवस्था आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी.
- Advertisement -