- Advertisement -
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चा आहे ती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीची! गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध असताना प्रताप सरनाईक यांना दिलासा दिल्याची चर्चा आहे.
- Advertisement -