Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अध्यक्ष महोदयांकडे मागितल संरक्षण

अध्यक्ष महोदयांकडे मागितल संरक्षण

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात महाविकास आघाडीतील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह असतानाही कशा पद्धतीने जनतेसाठी हॉस्पिटलमधूनही काम करत होते या मुद्द्यावर मंत्र्यांच्या नावाची यादी वाचायला शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी सुरूवात केली. पण ही यादी वाचत असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरने हरकत घेतली. पण आमच्या पॉईंट ऑफ ऑर्डरमध्ये आम्हाला बोलू दिले नसल्याचे सांगत यामिनी जाधव यांनी जोरदार हल्ला चढवला. अध्यक्षांकडे संरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपले भाषण नंतर सुरू ठेवले.

- Advertisement -