Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी, मातोश्रीच्या बैठकीकडे पाठ

शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी, मातोश्रीच्या बैठकीकडे पाठ

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेनेच्या ७ खासादारांनी अनुपस्थिती लावली. या खासदारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप खासदार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदार बैठकीला उपस्थित होते. तसेच राज्यसभेच्या खासदारांनीही हजेरी लावली होती.

- Advertisement -