- Advertisement -
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या उद्घाटनावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, अशी विरोधकांची मागणी आहे. मुर्मू याना डावलणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे संजय राऊत म्हणाले.
- Advertisement -