Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ भगवा फडकवण्यास विरोध दर्शवल्याने संजय राऊतांचा सदावार्तेना टोला

भगवा फडकवण्यास विरोध दर्शवल्याने संजय राऊतांचा सदावार्तेना टोला

Related Story

- Advertisement -

शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा लावण्यास अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला होता याच कारणास्तव आज शिवसेना खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना सदावर्ते विरोधात विधान करताना म्हणाले भगवा झेंडा लावण ही महाराष्ट्राची शान आहे याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत ? अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहिल अशी कार्यवाही सरकारने करावी असे विधान शिवसेना खासदार यांनी संजय राऊत यांनी केलं आहे

- Advertisement -