Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेतील बंडखोरीवर केसरकरांचा आरोप तर महेश तपासेंनी दिलं प्रत्युत्तर

शिवसेनेतील बंडखोरीवर केसरकरांचा आरोप तर महेश तपासेंनी दिलं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

बेकायदेशीर शिंदेसरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकर यांचे शरद पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांवर दीपक केसरकर यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

- Advertisement -