Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीला शिवसेनेकडून आव्हान

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीला शिवसेनेकडून आव्हान

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीविरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेच्या याचिकेत म्हटलं आहे. शिंदे – फडणवीस सरकारची बहुमत चाचणी बेकायदेशीर आहे. याविरोधात आता शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. या याचिकेमुळे शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -