घरव्हिडिओठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले असून शिंदे गटाला वेगळे आणि ठाकरे गटाला वेगळे चिन्ह व पक्षाचे नाव दिले आहे. यानंतर दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान ठाकरे गटाकडून देण्यात आले होते. या संदर्भातील याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -