Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले आमने-सामने

शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले आमने-सामने

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप बारटक्के यांच्या गटात हा वाद झाला आहे. या वादामुळे शिंदे गटामधील गटबाजीचे दर्शन पुन्हा झाले आहे. वर्तक नगर येथील कन्स्ट्रक्शन साईडवरील काम मिळण्यावरून प्रताप सरनाईक गट आणि दिलीप बारटक्के गट एकमेकांसमोर आले आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांच्या माणसांनी ट्रक तोडल्याचा बारटक्के गटाकडून आरोप केला आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -