Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना आणि राष्ट्रवादी कळव्यातील पूलाच्या श्रेया वरुन आमने-सामने आले आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी कळव्यातील पूलाच्या श्रेया वरुन आमने-सामने आले आहेत.

Related Story

- Advertisement -

शिंदे आणि आव्हाड यांच्यात ठाण्यात सत्तेचं जणू गुप्त वाटप झालंय. आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघ बांधणीसाठी कळवा- मुंब्र्यात शड्डू ठोकलेत. त्याची दखल अधिक गांभीर्यानेच कॅबिनेट मंत्री आव्हाडांनी घ्यायचं ठरवलंय.

- Advertisement -