- Advertisement -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन केले. गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
- Advertisement -