Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंच्या संस्थानातील ‘या’ शिवसैनिकाच्या नावाची चर्चा

सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंच्या संस्थानातील ‘या’ शिवसैनिकाच्या नावाची चर्चा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आम्ही शिवसेनेचा उमेदवार जाहीर करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे राऊत म्हणाले होते. संभाजीराजेंना विरोध नाही परंतु आम्ही अपक्ष उमेदवारा पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

- Advertisement -