- Advertisement -
मराठी नववर्षानिमित्त गिरगावमध्ये दरवर्षी भव्य अशा शोभा यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यावेळी तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतो. दरम्यान या शोभा यात्रेला अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि वैभव तत्तवादी सर्कीट सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपस्थित होते
- Advertisement -