घरव्हिडिओमुंबईतील धक्कादायक प्रकार ! चिमुरडीला केली महिलेने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील धक्कादायक प्रकार ! चिमुरडीला केली महिलेने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परीसरात एका महिलेने लिफ्टमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली. ७ ते ८ मिनिटे ती चिमुरडीला मारहाण केली.रिझवाना शेख असे या महिलेचे नाव असून ट्रॉम्बे पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -