घरव्हिडिओवाळूच्या कमतरतेने कोरोना लस जगभरात पोहोचण्यास अडथळा?

वाळूच्या कमतरतेने कोरोना लस जगभरात पोहोचण्यास अडथळा?

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाचा कहर अद्याप सुरूच. कोरोनाचा संसर्ग अटोक्यात यावा यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीमदेखील सुरू आहे. यासह येत्या दोन वर्षात संपूर्ण जगात कोरोना लस पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र या प्रयत्नांना ब्रेक लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -