- Advertisement -
वसईतील एका तरुणीची दिल्लीमध्ये तिच्या प्रियकराने हत्या केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहे. आरोपी आफताब पूनावाला यांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. याच मुद्यावरून भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा खून म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण आहे, असं वक्तव्य केलं आहे.
- Advertisement -