- Advertisement -
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर आफताबने आपला गुन्हा कबूल केलाय. डेक्स्टर अमेरिकन वेब सिरीज पाहून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट कशा प्रकारे लावावी, अशा प्रकारे हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांना दिली.
- Advertisement -