लग्न नाही तर श्रद्धाला आफताबसोबत ब्रेकअप करायचं होतं

श्रद्धा वालकर ही अफताबच्या मागे लग्नाचा तगादा लावत असल्याने आफताबने रागाच्या भरात तिची हत्या केली, अशी माहिती आत्तापर्यंत या केसमध्ये समोर आली होती. मात्र पुन्हा एकदा याला वेगळं वळण मिळाले आहे. श्रद्धा वालकरला आफताब पुनावाला याच्यासोबत लग्न नाही तर ब्रेकअप करायचं होतं. असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. नेमकं कारण काय? पाहुयात