घरव्हिडिओसोसायटीचे सचिव अब्दुला यांनी सांगितली आफताबच्या कुटुंबीयांविषयी माहिती

सोसायटीचे सचिव अब्दुला यांनी सांगितली आफताबच्या कुटुंबीयांविषयी माहिती

Related Story

- Advertisement -

वसईतल्या श्रद्धा वालकरच्या हत्येनं देशासह जगभरात खळबळ उडाली आहे. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केल्यानं सगळ्याच स्तरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे श्रद्धा वालकरच्या हत्येच्या 15 दिवसांपूर्वी आफताबचे कुटुंब 20 वर्षांपासून वास्तव्याला असलेले घर रिकामे करून दुसरीकडे राहायला गेले. आफताबनेही त्यांचे सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

shraddha murder case,shraddha murder,shraddha walker murder case,delhi shraddha murder case,shraddha aftab ameen murder case,delhi murder case,shraddha walkar murder case,delhi murder,delhi murder news,shraddha walker murder,sharadha murder case delhi,shraddha murder case live,delhi mehrauli murder case,murder case,murder in delhi,delhi girl murder,mehrauli murder case,delhi shraddha walkar murder case,murder news,shraddha

- Advertisement -